भारतीय संविधान हे भारतीयांचे प्राण

वाशिम - एस एम जोशी फाऊंडेशन पुणे येथे तीन दिवसीय संविधान प्रचारक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यातील सुमारे ७० नागरिकांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले संविधानिक मलय न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मूल्य घरा घरा पर्यंत पोहोचवावे या दृष्टिकोनातून भारतीय संविधान भारतीयांचे प्राण आहे हे वाक्य लक्षात घेऊन भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करावा आणि या कार्यशाळेमध्ये उपस्थित मा. लोकशाहीर संभाजी भगत व प्रा. सुभाष वारे आणि सुरेश सावंत, श्रीकांत लक्ष्मी शंकर, संदीप आखाडे, नागेश जाधव, निलेश खानविलकर आकाश पवार अशोक बोदडे संदीप महल्ले उपस्थित होते