कोरोनाविरोधात वैद्यकीय साहित्यांवर लागणारा जीएसटी माफ करा; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
मुंबई. कोरोना विरोधात लढत असताना काही वैद्यकीय उपकरणांवर लागणारा जीएसटी माफ करावा अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भातील एक पत्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पाठवले आहे. त्यामध्ये, त्यांनी वैद्यकीय उपकरणे जीएसटीच्या यादीत…